ओपेनहायमर फेम ख्रिस्तोफर नोलनचे हे मास्टरपीस जरुर पाहा...

Rahul sadolikar

द डार्क नाईट

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचं नाव घेतलं की द डार्क नाईटचा उल्लेख व्हायलाच हवा. यात अभिनेता हेथ लेजरने केलेली भूमीका आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.

The Dark Night | Dainik Gomantak

डंकर्क

जगाच्या इतिहासात अत्यंत दूरगामी परिणाम घडवणारे पहिले आणि दुसरे महायुद्ध हॉलीवूडला नेहमीच आकर्षित करत राहिले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगाच्या इतिहासात प्रसिद्ध झालेल्या ऑपरेशन डायनेमोवर आधारित हा सिनेमा आहे.

Dinkirk | Dainik Gomantak

ओपेनहायमर

नुकताच रिलीज झालेला किलियन मर्फीच्या अभिनयाने चार चांद लागलेला ओपेनहायमर नोलनच्या आजवरच्या चित्रपटांच्या साखळीतला महत्त्वाचा चित्रपट आहे.

Dainik Gomantak

इन्सेप्शन

नोलनने हायटेक चोरांबद्दल एक चित्रपट बनवला जे लोकांची स्वप्ने फोडतात आणि त्यांच्यापासून लपविलेल्या कल्पना चोरतात . असा विलक्षण चित्रपट बनवणारा नोलन हा एकमेव दिग्दर्शक म्हणावा लागेल.

Dainik Gomantak

इंटरस्टेलर

आतापर्यंत बनवलेल्या सर्वात दुःखद, एकाकी अंतराळ महाकाव्यांपैकी एक, नोलनचा विस्तारित साय-फाय चित्रपट म्हणजे इंटरस्टेलर

Dainik Gomantak

मेमेंटो

हा चित्रपट हॉलीवूडमध्ये प्रचंड नावाजला गेला. याचि चित्रपटावरुन बॉलीवूडमध्ये गजनी हा चित्रपट बनवला गेला.

Momento | Dainik Gomantak
Bollywood Actress | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी