Travel Tips: ख्रिसमस हॉलिडेच्या पॅकींगमध्ये 'या' गोष्टी असल्याच पाहिजे

दैनिक गोमन्तक

नाताळच्या सुट्ट्या एन्जॉय करायला बाहेर पडत असाल तर काही गोष्टी नक्कीच सोबत ठेवा.

Travel Tips | Dainik Gomantak

ट्रीपला निघताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शूज. चांगले कम्फर्टेबल शूज तुम्ही वापरावेत.

Shoes | Dainik Gomantak

खाद्य पदार्थ, सुका चिवडा , बिस्कीट तुम्ही सोबत ठेवा,

Food | Dainik Gomantak

मध्येच भूक लागल्यावर खाऊ शकता.

Food | Dainik Gomantak

उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, अथवा स्कार्फ तुम्हाला सोबत ठेवता येईल, फोटो काढताना छान लुक पण या टोपीमुळे मिळतो.

Hat | Dainik Gomantak

क्रीम, ग्लाॅस, कंगवा, ट्रिमर मशीन, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, मेकअपचे सामान या गोष्टी प्रवासात खूप गरजेच्या आहेत.

Beauty Product | Dainik Gomantak

प्रवासात गोळ्या, गरजेची औषधे सोबत ठेवावी, तसेच मळमळीचा त्रास होत असल्यास त्याची गोळी, आवळा, सुपारी पण जवळ ठेवावी.

Medicine | Dainik Gomantak

अंदाजे लागतील त्याहुन थोडे जास्त पैसे सोबत ठेवावेत.

Money | Dainik Gomantak

फोन बंद पडल्यास अडचण होते, त्यामुळे फोन चार्जर सोबत ठेवा.

Phone Charger | Dainik Gomantak

अशा प्रकारे तुम्ही सर्व आवश्यक गोष्टी सोबत घेऊन प्रवासाचा आनंद लुटा.

Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा