Christmas Celebration: मौनी रॉयचे दुबईत खास ख्रिसमस सेलिब्रेशन

दैनिक गोमन्तक

मौनी रॉय आपल्या नवऱ्यासोबत ख्रिसमस एन्जॉय करण्यासाठी दुबईला गेली आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

तिने आपल्या सोशल अकाउंटवर फोटो शेअर केला आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनी लवकरच हनी सिंगच्या नव्या गाण्यात झळकणार आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनी रॉयचे चाहते तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने चांगलीच जादू निर्माण केली आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

आपल्या अभिनयासोबत मौनी तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Mouni Roy | Dainik Gomantak

फिटनेस आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी मौनी रॉयची फॅनफॉलोइंग प्रचंड आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून पाहण्यासाठी