Christmas Cake: ख्रिसमसनिमित्त खास फ्रूट केक रेसिपी तुमच्यासाठी...

दैनिक गोमन्तक

फ्रूट केक रेसिपी- लोणी, पीठ, तुप, साखर, अंड,बेकींग सोडा, बादाम पावडर हे साहित्य फ्रूट केक बनवण्यासाठी लागते.

Fruit Cake | Dainik Gomantak

हा केक बनवण्यासाठी रवा आणि लोण्याला एकत्र करुन 3 तास ठेऊन द्या.

Fruit Cake | Dainik Gomantak

क्रिम बटर, साखर या मिश्रणात टाका.

Fruit Cake | Dainik Gomantak

त्यानंतर ब्लॅक जॅक सिरप आणि अंड्याचा बल्क त्यामध्ये टाका.

Fruit Cake | Dainik Gomantak

तो नरम होई पर्यंत फेटा मग त्यामध्ये फळं घाला.

Fruit Cake | Dainik Gomantak

शेवटी, व्हीप्ड अंड्याचा पांढरा भाग टाका आणि बॅटर केकच्या भांड्यात टाकून द्या.

Fruit Cake | Dainik Gomantak

मग 155 सेलसियसवर 40 मिनिट बेक होण्यासाठी ठेऊन द्या.

Fruit Cake | Dainik Gomantak

अशा प्रकारे छान फ्रुट केक ख्रिसमससाठी बनवू शकता.

Fruit Cake | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून पाहण्यासाठी