तुमच्या रुमनुसार निवडा योग्य टिव्ही

Puja Bonkile

योग्य निवड

टीव्ही खरेदी करतांना रूमला अनुरूप घ्यावा

TV | Dainik Gomantak

बेडरुम

बेडवरून टीव्ही पाहणे सुलभ होईल अशा आकाराचा टीव्ही निवडा

TV | Dainik Gomantak

किचन

जागेची बचत करणारा छोटया आकाराचा टीव्ही निवडावा

TV | Dainik Gomantak

होम ऑफिस

हायरेझोल्युशन डिस्प्ले असलेला टीव्ही निवडावा

TV | Dainik Gomantak

मुलांच्या खोलीतील टीव्ही

अपघाताचा धोका टाळण्यासाठी छोटा, वजनाने हलका टीव्ही निवडावा

TV | Dainik Gomantak

टीव्हीपासून सोफ्याचे अंतर योग्य असावे.

TV | Dainik Gomantak
hapus Mango | Dainik Gomantak