ऋतूप्रमाणे करा कपड्यांची निवड

दैनिक गोमन्तक

ऋतुनुसार महिलांचा फॅशन सेन्स बदलत असतो.

Choose outfits according to season | Dainik Gomantak

प्रसंगानुसार आणि मूडनुसार आपण आपल्या कपड्यांच सिलेक्शन करत असतो.

Choose outfits according to season | Dainik Gomantak

तसेच आरामदायी वाटेल असे पोशाख परिधान करत असतो.

Choose outfits according to season | Dainik Gomantak

म्हणून कपड्यांच्या रंगांची निवडसुद्धा ऋतूप्रमाणे करावी.

Choose outfits according to season | Dainik Gomantak

उन्हाळ्यात थोडे फ्रेश आणि लाईट किंवा पेस्टल रंगाचे किंवा फ्लोरल प्रिंटचे पोशाख परिधान करावेत.

Choose outfits according to season | Dainik Gomantak

पावसाळ्यात जरा स्कर्ट्‌स, शॉर्ट ड्रेसेस, वन पिसेस असे पोशाख तुम्हाला अगदी खुलून दिसतील.

Choose outfits according to season | Dainik Gomantak

हिवाळ्यात संपुर्ण अंग झाकल्या जाईल आणि थंडी लागणार नाही, पण तुम्ही स्टाईलिश दिसाल असे कपडे घालावे.

Choose outfits according to season | Dainik Gomantak

त्याचप्रमाणे पहाडी भागात फिरायला जात असाल तर तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घातले पाहिजे, यामुळे रानातली पक्षी तुमच्या जवळ येतील.

Choose outfits according to season | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak
येथे क्लिक करा