मिरची अन् आहार

दैनिक गोमन्तक

मिरची आपल्या रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग आहे

Chilli | Dainik Gomantak

मिरची हिरवी , लाल आणि मसाला अशा कोणत्याही स्वरुपात अन्नपदार्थाची चव वाढवत असते

Chilli | Dainik Gomantak

मिरच्यांच्या अनेक जाती असल्याचे दिसून असते

Chilli | Dainik Gomantak

कोरोणाकाळात गोव्यात मोरजीच्या मिरचीला सोन्याचा भाव असल्याचे गोवेकरांनी अनुभवले असेल

Chilli | Dainik Gomantak

गावठी मोरजीच्या मिरच्यांना चांगलीच मागणी असते

Chilli | Dainik Gomantak

हिरव्या मिरचीच्या मध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

Chilli | Dainik Gomantak

कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजद्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात.

Chilli | Dainik Gomantak
Summer Health Care Tips | Dainik Gomantak