दैनिक गोमन्तक
हिवाळ्यात सगळ्या संसर्गांपासून स्व:ताचा बचाव करण्यासाठी चिकन सूप उत्तम पर्याय!
चिकन सूप प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
चिकन सूप बनवताना आलं, लसुण, कांदा जरुर वापरा, सूप टेस्टी बनते.
अशक्तपणा झटक्यात कमी होण्यास मदत होते.
सर्दी, खोकला, ताप असल्यावर चिकन सूप आवश्यक प्यावे.
तुम्हाला बरं वाटेल आणि शरीरातील अशक्तपणा जाणवणे कमी होईल.
पोट खराब झाल्यावर (कॉन्स्टीपेशन) चिकन सूप आहारात जरुर घ्यावे.