Sameer Amunekar
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध. हे त्वचेची लवचिकता टिकवायला आणि केसांना मजबूत बनवायला मदत करतात.
लोह, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्सयुक्त. त्वचेला डिटॉक्स करायला आणि केसांच्या कोंडनाला टाळायला मदत होते.
चिया सीड्समधील प्रोटीन आणि ओमेगा-३मुळे केस मजबूत होतात, केसांच्या गळतीवर नियंत्रण ठेवतात.
जिरे पाण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, केसांच्या मुळांना पोषण मिळते, पण केस वाढवण्याची थेट शक्ती कमी.
चिया सीड्स अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवर डाग आणि वयोमानानुसार येणारे बदल कमी करतात.
जिरे पाणी अँटीबॅक्टेरियल आणि डिटॉक्स गुणधर्म त्वचेला नैसर्गिक ग्लो देतात, मुरुम आणि पिंपल्स कमी करतात.
चिया सीड्समुळे केसांची मजबुती, त्वचेची नमी, अँटीएजिंग. जिरे पाण्यामुळे त्वचेवरील तात्काळ डिटॉक्स प्रभाव, पचन सुधारते, हलका ग्लो.