Healthy Tips: चिया सीड्सचे दुधासोबत सेवन योग्य की पाण्यासोबत?

Puja Bonkile

वजन कमी करण्यासाठी चिया सिड्चे सेवन केल्या जाते.

chia seeds | Dainik Gomantak

चिया सिड्समध्ये अनेक पोषक घटक असतात.

chia seeds | Dainik Gomantak

आपल्या निरोगी आरोग्यासाठी चिया सीड्सचे सेवन करावे.

chia seeds | Dainik Gomantak

चीया सिड्सचे अमेरिका आणि चीनमध्येही होते.

chia seeds | Dainik Gomantak

पचनसंस्था चांगली राहते.

chia seeds | Dainik Gomantak

चीया सीड्स दुधासह खाणे फायदेशीर असते.

chia seeds | Dainik Gomantak

दुधात भिजवलेले चीया सिड्स खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

chia seeds | Dainik Gomantak

अशक्तपण कमी होतो.

chia seeds | Dainik Gomantak

रक्तदाब नियंत्रणात राहतो.

chia seeds | Dainik Gomantak
preity zinta | Dainik Gomantak