Kavya Powar
निरोगी पदार्थांमध्ये चिया सीड्स उल्लेख नक्की केला जातो
चिया सीड्स जास्त सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो
जर तुम्हाला मधुमेह असेल तर चिया सीड्सचे सेवन करणे टाळा.
चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे ते रक्त पातळ होण्याची प्रक्रिया कमी करू शकते.
चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, अति फायबर शरीरासाठी चांगले नाही
जर तुम्ही ते दिवसातून ४-५ वेळा खाल्ले तर तुम्हाला अपचनाची समस्या होऊ शकते.
याच्या अतिसेवनामुळे काहींना गॅस, पोटात दुखणे, फुगणे, बद्धकोष्ठता असा त्रासही होऊ शकतो.