Kavya Powar
अनेकांना सतत च्युइंगम चघळण्याची सवय असते.
मात्र याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात
साखरयुक्त च्युइंगम खाल्ल्यास दातांसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.
च्युइंगमचे जास्त सेवन केल्यास डोकेदुखी होऊ शकते.
च्युइंगममुळे गंभीर पाचक समस्या देखील निर्माण होऊ शकते.
कृत्रिम गोड पदार्थांमुळे अतिसार होऊ शकतो.
जर तुम्ही चुकून च्युइंगम गिळला तर त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो