Kavya Powar
जर तुमच्या फोनमध्ये अचानक काही बदल होत असतील तर वेळीच सावध व्हा
कदाचित तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो.
1. फोन सतत गरम होणे
2. डेटा अचानक संपणे
3. फोन वापरताना गडबड जाणवणे
4. फोन अचानक बंद-चालू होणे
ही लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर कुणीतरी तुमचा फोन वापरत आहे.