Mother's Day: भारतीय क्रिकेटर्सचे त्यांच्या आईबरोबरचे गोड फोटो पाहिले का?

Pranali Kodre

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचा त्याची आई पौर्णिमा यांच्याबरोबरचा गोड फोटो

Rohit Sharma Mother | Instagram

भारताचा रनमशीन म्हणून ओळखल्या जाणारा विराट कोहली आईबरोबर खळखळून हसतानाचा एक गोड क्षण.

Virat Kohli Mother | Instagram

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रेमळ आशिर्वाद देताना त्याची आई रजनी तेंडुलकर.

Sachin Tendulkar Mother | Instagram

शिखर धवनचा त्याच्या आईबरोबरचा निवांत क्षण.

Shikhar Dhawan Mother | Instagram

भारताचा 'मिस्टर 360' सूर्यकुमार यादवचा त्याच्या संपूर्ण कुटुंबासमवेतील खास फोटो.

Suryakumar Yadav Family | Instagram

प्रतिभाशाली युवा सलामीवीर शुभमन गिल आईबरोबर वेळ घातवतानाचा गोड फोटो

Shubman Gill Mother | Instagram

युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचा आईबरोबरील बालपणीचा क्युट फोटो

Ishan Kishan Mother | Instagram

ऋषभ पंतचा मोठा आधारस्तंभ असलेल्या त्याच्या आईबरोबर

Rishabh Panth Mother | Instagram

कृणाल पंड्या आणि त्याची आई नलिनी यांच्याबरोबरचा प्रेमळ क्षण

Krunal Pandya Mother | Instagram

युवराज सिंगची सर्वात मोठी 'सपोर्ट सिस्टिम' त्याची आई

Yuvraj Singh Mother | Instagram

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुलचा आईबरोबरचा बालपणीचा सुंदर क्षण

KL Rahul Mother | Instagram

श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईचा पारंपारिक वेशातील एक गोड क्षण

Shreyas Iyer Mother | Instagram

सुरेश रैनाचा त्याची आई आणि मुलीबरोबरचा सुंदर फोटो

Suresh Raina Mother | Instagram
Prerak Mankad | Dainik Gomantak