Ashutosh Masgaunde
ChatGPT लाँच झाल्यापासून, चॅटबॉट्स वेगवेगळ्या उद्देशांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
आता चॅटबॉटसह सॉफ्टवेअर तयार करणे खूप सोपे आहे. यासाठी सुमारे २५ रुपये खर्च करावे लागणार आहेत.
एआय चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही केवळ ७ मिनिटांत कोणतेही सॉफ्टवेअर स्वतः तयार करू शकता.
े खूप किफायतशीर आहे आणि कंपनी लवकरच हे अॅप लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
AI वर काम करणाऱ्या कंपनीने केवळ 25 रुपये खर्च करून सॉफ्टवेअर तयार करण्यात यश मिळवले आहे.
कंपनीच्या संशोधकांनी ChatDev नावाचा AI चॅटबॉट तयार केला होता.
ज्यासाठी फक्त 7 मिनिटे लागली आणि त्याची किंमत $0.2969 आहे. हे भारतीय रुपयात अंदाजे 25 रुपयांच्या आहे.