Puja Bonkile
सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज केल्यास डाटा चोरीला जाउ शकतो.
स्मार्टफोनमध्ये अधिक काळ चालणाऱ्या बॅटरी मिळत आहे. पण बॅटरी बॅकअपची समस्या आहे.
iphone आणि प्रीमियम अॅड्रॉइड मोबाइलमध्ये ही समस्या अधिक आहे.
अनेक सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पोर्ट आहेत.
अनेक लोक सार्वजनिक चार्जिंग सॉकेटचा वापर करतात.
चार्जिंग सॉकेटचा वापर करुन तुमचा मोबाईल हॅक होउ शकतो.
हॅकर्स मोबाइलसह चार्जिंग सॉकेट हॅक करतात.
सिक्योरिटी फम्सने अनेकवेळा सुचना दिल्या आहेत.
नेहमी सोबत पावर बॅंक ठेवावी