Kavya Powar
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपल्याला सतत जाहिराती दिसत असतात
या जाहिराती कधीकधी आपक्या डोक्याला ताप बनतात.
पण आता या जाहिरातींपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. फक्त त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत
अधिकृत माहितीनुसार मोबाईलवरील जाहिराती हटवण्यासाठी तुम्हाला 14 डॉलर म्हणजे 1165 रु. मोजावे लागतील
डेस्कटॉपवरील जाहिराती हटवण्यासाठी तुम्हाला 17 डॉलर म्हणजे 1414 रु. मोजावे लागतील
लवकरच ही सुविधा भारतातही सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे