Ganeshprasad Gogate
नियमित व्यायाम करा
प्राणायाम, योगा करण्याची वेळ निश्चित करा
बदलत्या हवामानाचा परिणाम रोखण्यासाठी धूम्रपान, मद्यपान टाळा
बेताचेच परंतु सकस आणि सात्विक आहार घ्या
सर्दी, खोकला, दमा असे विकार जाणवू लागल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. ट्रीटमेंट घ्या..