Chandrayaan-3: सॉफ्ट लँडिंग म्हणजे काय?

Puja Bonkile

आज चांद्रयान-3 चंद्रावर लँडिंग करणार आहे.

Moon | Dainik Gomantak

यामुळे आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक असणार आहे. 

Moon | Dainik Gomantak

चांद्रयान-3 चे लँडर आज संध्याकाळी 5:44 वाजता चंद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार असून 6:45 वाजता इस्रो त्याचे सॉफ्ट लँडिंग करणार आहे.

Chandrayaan-3 Soft Landing | Dainik Gomantak

अंतराळातील पृष्ठभागावर अंतराळयानाचे कोणत्याही त्रुटीशिवाय होणारे यशस्वी लँडिंग म्हणजे सॉफ्ट लँडिंग होय.

Chandrayaan-3 Soft Landing | Dainik Gomantak

सॉफ्ट लँडिंगच्या मुख्य घटकांमध्ये कमीत कमी नुकसान, अचूकता, नियंत्रित इंधनाचा वापर, चंद्राच्या धुळीचा त्रास, वेग आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या दरम्यान इंजिन फायरिंग यांचे योग्य नियोजन याचा समावेश होतो.

Chandrayaan-3 Soft Landing | Dainik Gomantak

जर सर्वकाही योग्य पद्धतीने झाले तर चांद्रयान 3 चे लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होईल.

Chandrayaan-3 Soft Landing | Dainik Gomantak

यासह भारत इतिहास रचणार असून दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरणार आहे. 

Chandrayaan-3 Soft Landing | Dainik Gomantak
Chandrayaan-3 Landing | Dainik Gomantak
येथे क्लिक करा