Puja Bonkile
पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर मानवी वजनात फरक जाणवतो.
चंद्रावर व्यक्तीचे वजन खुप कमी असते.
याचे कारण गुरूत्वाकर्षण आहे
चंद्र आणि पृथ्वीच्या गुरूत्वार्षणमामधील फरकामुळे वजनात बदल जाणवते.
चंद्रावरील वस्तूचे वजन पृथ्वीवरील त्याच्या वजनाच्या सुमारे एक षष्ठांश असते .
चंद्रावरील गुरुत्वाकर्षणामुळे प्रवेगाचे मूल्य पृथ्वीवरील त्याच्या एक षष्ठांश इतके आहे.
जर एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर ८४ असेल तर चंद्रावर त्याचे १४ किलो होते.
आज भारताचे चांद्रयान ३ चंद्रावर उतरण्यास सज्ज आहे. चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यास भारत इतिहास रचणार आहे.