'चांद्रयान 3' च्या यशानंतर PM मोदींच्या 3 महत्वाच्या घोषणा

Kavya Powar

चांद्रयान 3 च्या यशानंतर जगभरात नवा विक्रम तयार झाला आहे.

Chandrayaan 3 PM Modi Announcement | Dainik Gomantak

यासाठी इस्रोचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Chandrayaan 3 PM Modi Announcement | Dainik Gomantak

PM मोदींच्या 3 घोषणा

या पार्श्वभूमीवर PM नरेंद्र मोदींनी 3 महत्वाच्या घोषणा केल्या आहेत

Chandrayaan 3 PM Modi Announcement | Dainik Gomantak

1. शिवशक्ती पॉंइट

चंद्रावर जिथे विक्रम लँडर उतरले ते ठिकाण शिवशक्ती पॉंइट म्हणून ओळखले जाणार.

Chandrayaan 3 PM Modi Announcement | Dainik Gomantak

2. तिरंगा

चांद्रयान 2 ज्या ठिकाणी क्रॅश झाले त्या जागेला तिरंगा हे नाव दिले आहे.

Chandrayaan 3 PM Modi Announcement | Dainik Gomantak

3. राष्ट्रीय अंतराळ दिवस

ज्या दिवशी चांद्रयान लँड झाले म्हणजेच 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाणार आहे.

Chandrayaan 3 PM Modi Announcement | Dainik Gomantak

भारताचे वेगळे अस्तित्व

वैज्ञानिकांच्या तपस्येमुळे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये भारताने वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे, हे चांद्रयान ३ च्या यशावनंतर सिद्ध झाले

Chandrayaan 3 PM Modi Announcement | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....