चंद्राच्या मातीचा रंग पांढरा असतो का?

Puja Bonkile

चंद्र पृथ्वीपासून खुप दुर आहे.

पृथ्वीवरून चंद्राचा रंग पांढरा दिसतो

रात्री देखील चंद्र पांढरा शुभ्र दिसतो.

पण चंद्राच्या जमीनीचा रंग पांढरा नाही

Moon | Dainik Gomantak

चंद्रावर असलेली माती डार्क ग्रे रंगाची आहे

Moon | Dainik Gomantak

भौगोलिक परिस्थितीमुळे रंग असा आहे.

Moon | Dainik Gomantak

चांद्रयान-3 मोहिमेसाठी आज खूप महत्त्वाचा आहे. कारण चांद्रयानचे लँडिंग सायंकाळी 6.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर होणार आहे.

 इस्रोच्या चांद्रयान-3 मिशनच्या लँडिंगबद्दल संपूर्ण देश उत्सुक आहे.

Moon | Dainik Gomantak
येथे क्लिक करा