इस्रो का पाठवतंय 'चंद्रयान-3', मोहिमेचा उद्देश काय?

Pramod Yadav

इस्रो

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’चे महत्त्वाकांक्षी 'चंद्रयान-3' आज दुपारी अवकाशात झेपावणार आहे.

Chandrayaan-3 | ISRO Twitter

श्रीहरिकोटा

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-3 अंतराळयान प्रक्षेपित केले जाईल.

Chandrayaan-3 | ISRO Twitter

तीन उद्देश

चंद्रयान-2 मोहिमेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी चंद्रयान-3 मोहिम करण्यात आली असून, त्याचे तीन महत्वाचे उद्देश आहेत.

Chandrayaan-3 | ISRO Twitter

सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग

चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-3 च्या लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे.

Chandrayaan-3 | ISRO Twitter

रोव्हर चालवणे

चंद्रयानातील रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालवूण पाहणे.

Chandrayaan-3 | ISRO Twitter

वैज्ञानिक चाचणी

आणि चंद्राच्या पृष्ठभागाची वैज्ञानिक चाचणी करणे असे तीन महत्वाचे उद्देश या मोहिमेचे आहेत.

Chandrayaan-3 | ISRO Twitter

यानावरील प्रमुख भाग

चंद्रयान-3 अधिक अद्यावत असून, त्यात विक्रम लँडर, स्वयंचलित वाहन आणि वाहक यंत्रणा असे यानावरील प्रमुख भाग आहेत.

Chandrayaan-3 | ISRO Twitter
आणखी पाहण्यासाठी