सुखी संसार हवाय? चाणक्य सांगतात, पुरुषांनी चुकूनही 'या' 5 प्रकारच्या महिलांशी लग्न करू नये!

Akshata Chhatre

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र आणि राजकारण शास्त्राचे महान विद्वान मानले जातात, ज्यांचे मानवी स्वभाव आणि संबंधांवरील विचार आजही उपयुक्त ठरतात.

married life tips|Chanakya rules | Dainik Gomantak

विवाह

चाणण्यांच्या मते, पुरुषांना जर आयुष्यात स्थिरता आणि सुख-शांती हवी असेल, तर त्यांनी काही विशिष्ट प्रकारच्या महिलांशी विवाह करणे टाळावे.बुद्धिमत्तेची कमतरता

बुद्धिमत्तेची कमतरता

married life tips|Chanakya rules | Dainik Gomantak

बुद्धिमत्तेची कमतरता

जी दिसायला सुंदर असली तरी मूर्ख असेल. जिचा व्यवहार कठोर आणि बोलण्याची पद्धत उद्धट असेल.

married life tips|Chanakya rules | Dainik Gomantak

सतत खोटे बोलणारी

खोट्या बोलण्याच्या सवयीमुळे नात्यातील विश्वास संपतो आणि घरात कलह वाढतो.

married life tips|Chanakya rules | Dainik Gomantak

खराब कौटुंबिक पार्श्वभूमी

ज्या कुटुंबात आधीपासूनच खूप भांडणे किंवा तणाव असेल.

married life tips|Chanakya rules | Dainik Gomantak

वाईट

ज्या स्त्रीचा स्वभाव किंवा चारित्र्य योग्य नसेल.

married life tips|Chanakya rules | Dainik Gomantak

जीवनसाथीची निवड

चाणक्यांच्या मते, चुकीच्या जीवनसाथीची निवड संपूर्ण आयुष्य बिघडवू शकते, त्यामुळे निवड करताना या गुणांचा विचार करणे आवश्यक आहे.

married life tips|Chanakya rules | Dainik Gomantak

केळीचे साल फेकून देताय? थांबा! 'हे' 5 ब्यूटी सिक्रेट्स वाचून व्हाल थक्क

आणखीन बघा