चाणक्यनीतीनुसार, तुमचा प्रियकर 'खोटारडा' हे कसं ओळखाल?

Akshata Chhatre

विश्वास

नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो, पण कधीकधी काही गोष्टी किंवा सवयी अशा असतात ज्या फसवणुकीचे संकेत देतात.

Chanakya Niti relationship tips | Dainik Gomantak

दुर्लक्ष

अनेकदा मुली आपल्या प्रियकराच्या बदललेल्या वागणुकीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्या खोट्या नात्यात अडकून राहतात.

Chanakya Niti relationship tips | Dainik Gomantak

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुम्हाला तुमचा प्रियकर फसवत आहे की नाही हे ओळखण्यास मदत करतील.

Chanakya Niti relationship tips | Dainik Gomantak

गोष्टी लपवणे

जर तुमचा प्रियकर अचानक त्याचा फोन, सोशल मीडिया किंवा इतर वैयक्तिक गोष्टी तुमच्यापासून लपवू लागला, तर ते संशयास्पद असू शकते.

Chanakya Niti relationship tips | Dainik Gomantak

दुर्लक्ष करणे

जर तुमच्या प्रियकराचे तुमच्याकडे लक्ष कमी झाले असेल, तो तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल किंवा तुमच्यासोबत वेळ घालवणे टाळत असेल, तर हे गांभीर्याने घ्या.

Chanakya Niti relationship tips | Dainik Gomantak

भविष्याबद्दल बोलणे टाळणे

जर तुमचा प्रियकर लग्न, जबाबदाऱ्या किंवा भविष्यातील योजनांबद्दल बोलणे टाळत असेल, तर याचा अर्थ तो तुमच्या नात्याला गांभीर्याने घेत नाही.

Chanakya Niti relationship tips | Dainik Gomantak

सतत खोटे बोलणे

जर तुम्ही त्याला काही विचारले आणि तो नेहमी वेगवेगळी कारणे देत असेल किंवा त्याच्या बोलण्यात विसंगती असेल, तर याचा अर्थ तो काहीतरी लपवत आहे.

Chanakya Niti relationship tips | Dainik Gomantak

आई होण्यासाठी कोणतं वय योग्य?

आणखीन बघा