Rahul sadolikar
मॉडेल आणि अभिनेत्री चाहत खन्ना अलीकडे चांगलीच चर्चेत आहे
बडे अच्छे लगते हैं , कुबूल है या मालिकांमधुन चाहतने प्रेक्षकांचे मनोरंजन केले
सुकेश चंद्रशेखरच्या मनीलॉंडरिंग प्रकरणामुळे चाहत चर्चेत आली आहे
चाहतचे वैयक्तिक आयुष्य संघर्षाचे ठरले
तिने भरत नरसिम्हानीशी लग्न केले होते पण शारिरीक छळाचा आरोप करत चाहतने घटस्फोट घेतला
त्यानंतर चाहतने फरहान मिर्जाशी लग्न केलं.