2022 Flashback: या सेलिब्रिटींनी २०२२ मध्ये बांधली लग्नगाठ

दैनिक गोमन्तक

अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी हे तुझ्यात जीव रंगला मालिकेत एकत्र आले. या दोघांनी 4 डिसेंबरला थटामाटात लग्नगाठ बांधली.

Celebrity Marriage 2022 | Dainik Gomantak

हृता दुर्गुळे आणि हिंदी इंडस्ट्रीचा दिग्दर्शक प्रतिक शहा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

Celebrity Marriage 2022 | Dainik Gomantak

18 मेला हृताने प्रतिकसोबत लग्न केले.

Celebrity Marriage 2022 | Dainik Gomantak

संगित क्षेत्रातील प्रसिद्ध जोडी रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर खूप काळ एकमेकांना डेट करत होते.

Celebrity Marriage 2022 | Dainik Gomantak

23 जुलैला या दोघांनी पुण्यामध्ये थाटामाटात लग्न केले. तेव्हा कुटुंबिय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.

Celebrity Marriage 2022 | Dainik Gomantak

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठीतील प्रसिद्ध कपल आहे.

Celebrity Marriage 2022 | Dainik Gomantak

या दोघांचा रॉयल विवाहसोहळा 3मेला पुण्यात पार पडला.

Celebrity Marriage 2022 | Dainik Gomantak

8जुलैला अभिनेत्री अमृता पवारने नील पाटीलसोबत अरेंज मॅरेज केले.

Celebrity Marriage 2022 | Dainik Gomantak