राहुल-दिशा यांचा गोव्यात 'बेबीमून'

Akshay Nirmale

सेलिब्रिटी कपल

टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि पार्श्वगायक राहुल वैद्य हे सेलिब्रिटी कपल त्यांच्या बेबीमूनसाठी तसेच त्यांच्या लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात आले आहेत.

Rahul Vaidya - Disha Parmar | Instagram

सोशल मीडियात फोटो

या व्हेकेशनचे फोटोज दोघांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत.

Rahul Vaidya - Disha Parmar | Instagram

पाळणा हलणार

दिशा आणि राहुल यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. हे दोघे आई-बाबा होण्याच्या मार्गावर आहेत.

Rahul Vaidya - Disha Parmar | Instagram

बेबी बम्प

या व्हेकेशनच्या एका फोटोमध्ये दिशा मोनोकिनीमध्ये दिसत असून तिचा बेबी बंपही दिसून येत आहे. दिशा मोनोकिनीमध्ये पूल टाइम एन्जॉय करताना दिसत आहे.

Disha Parmar | Instagram

रोमँटिक क्षण

राहुल-दिशाचे अनेक फोटो, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. मिठी मारतानाचे, केक कापतानाचे अशा रोमँटिक क्षणांचे हे फोटोज आहेत.

Disha Parmar | Instagram

एक वर्ष डेटिंग

राहुल आणि दिशा यांनी एकमेकांना एक वर्षभर डेट केले होते. त्यानंतर 16 जुलै 2021 रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.

Rahul Vaidya | Instagram

राहुलची भावना

मी तुझ्याशिवाय कुणाशी लग्नाचा विचारही करू शकत नाही. तु सर्वोत्तम आहेस. आय लव्ह यू, अशी भावना राहुलने सोशल मीडियात व्यक्त केली आहे.

Disha Parmar | Dainik Gomantak
Waterfalls in Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...