Puja Bonkile
निरोगी आरोग्यासाठी किडनी निरोगी असणे आवश्यक आहे.
कीडनीची समस्या असेल तर केळी खाऊ नये.
बटाटे सालसकट खाउ नये
चिकनचे ब्रेस्ट खाणे टाळावे.
दुध आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन करु नये.
टोमॅटो खाणे टाळावे
चणा दाळ खाणे टाळावे.
मद्यपेयाचे सेवन केल्यास कीडनी खराब होते.