Kavya Powar
हृदय विकाराचा धोका डायबिटीस, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकानमध्ये जास्त दिसून येतो.
ताणतणाव आणि झोपेची कमतरता असणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका असतो.
धकाधकीच्या जीवनात कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांमुळे लोक खूप चिंतेत असतात.
ढासळणारी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयविकाराचा झटका आजही तरुणांना बळी ठरत आहे.
जास्त प्रमाणात नशा करणे किंवा अति धूम्रपान करणे
सतत जंक फूड खाणे हे देखील हृदयाला नुकसान पोहोचवू शकते.
हृदय विकाराचे कुठलेही लक्षण दिसत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून घ्यावे.