Hair Care Tips: 'या' 2 चुकांमुळेच वाढते केसगळती...

Shreya Dewalkar

केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु जेव्हा ते झपाट्याने गळू लागते तेव्हा काळजी सतावते.

Hair Fall | Dainik Gomantak

केसांची काळजी घेण्याच्या किंवा त्यांना स्टायलिश बनवण्याच्या प्रक्रियेत लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे केस गळण्याची स्थिती आणखी वाढते.

Hair Care | Dainik Gomantak

केसांना तेल लावणे, हेअर मास्क किंवा इतर गोष्टींनी पोषण देणे किंवा ते चमकदार करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Hair Care | Dainik Gomantak

त्वचारोग तज्ञांकडून जाणून घ्या की कोणत्या दोन सामान्य चुकांमुळे केस गळणे आणखी वाढते.

Hair Care | Dainik Gomantak

त्वचारोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की टाळूवर घाण असेल तर त्यामुळे जास्त केस गळतात.

Hair Care | Dainik Gomantak

उन्हाळ्यात आठवड्यातून किमान तीनदा केस धुणे आवश्यक आहे.

Hair Care | Dainik Gomantak

केस स्टायलिश बनवण्यासाठी तुम्ही कॅरोटीन घेत असाल तर केसगळती दुपटीने वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Hair Care | Dainik Gomantak

कॅरोटीन ट्रीटमेंटमुळे केस काही काळ स्टायलिश आणि चमकदार होतात मात्र याचा परिणाम केवळ नकारात्मक आहे.

Hair Care | Dainik Gomantak

उन्हाळ्यात केस जाड, लांब आणि काळे करायचे असतील तर तेल, हेअर मास्कचे रूटीन फॉलो करा.

याशिवाय, लिंबू, कोरफड किंवा दही यासारख्या घटकांपासून बनवलेले हेअर मास्कचा अवलंब करा.

Hair Care | Dainik Gomantak

केसांच्या पूरकतेसाठी शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढवा.

Hair Care Tips | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...