गोमन्तक डिजिटल टीम
पणजीतील मांडवी नदीकिनारी कार्निव्हल फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात सुरु आहे
या फेस्टिव्हलमध्ये मोठी विविधता दिसून येत आहे.
काही पारंपारिक दृष्येदेखील दिसून येत आहेत
आकर्षक सजावट नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे
खाण्याच्या पदार्थाची रेलचेल दिसून येते
लहान मुलेदेखील या फेस्टिव्हलचा आनंद घेऊ शकतील अशा बाबी दिसून येत आहेत
काही महत्वाचे संदेश देणाऱ्या प्रतिकृतीदेखील पाहायला मिळत आहेत