20 वर्षांचा अल्कारेज नवा विम्बल्डन विजेता

Pranali Kodre

अंतिम सामना

लंडनमध्ये 12 जुलै 2023 रोजी विम्बल्डन 2023 स्पर्धेचा पुरुष एकेरीचा अंतिम सामना नोव्हाक जोकोविच विरुद्ध कार्लोस अल्कारेज यांच्यात पार पडला.

Carlos Alcaraz vs Novak Djokovic | Twitter

अल्कारेजचा विजय

रोमांचक अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अल्कारेजने दुसऱ्या मानांकित आणि 23 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला.

Carlos Alcaraz vs Novak Djokovic | Twitter

जोकोविचला पराभवाचा धक्का

अल्कारेजने जोकोविचला 4 तास 42 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 अशा पाच सेटमध्ये पराभूत केले.

Carlos Alcaraz | Twitter

दुसरे ग्रँडस्लॅम

अल्कारेजचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्याने 2022 मध्ये अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकले होते.

Carlos Alcaraz | Twitter

20 व्या वर्षी विजेतेपद

वयाची 21 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी दोन ग्रँडस्लॅम जिंकणारा तो ओपन एरामधील केवळ पाचवाच खेळाडू आहे.

Carlos Alcaraz | Twitter

डोळे पाणावले

या सामन्यानंतर 20 वर्षांचा अल्कारेज भावूक झाला होता.

Carlos Alcaraz | Twitter

स्वप्नपूर्ती

विम्बल्डनचे विजेतेपद मिळवल्यानंतर अल्कारेज म्हणाला, 'हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.'

Carlos Alcaraz | Twitter

अव्वल क्रमांक

या अंतिम विजयानंतर अल्कारेज जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम राहाणार आहे.

Carlos Alcaraz | Twitter
Hardik Pandya | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी