करिअरमध्ये सफल होण्यासाठी मेहनत तर महत्वाची आहेच, पण आपण आपल्या सवयीवरही लक्ष केंद्रीत केले पाहिजे. .सफल होण्यासाठी आपण पुढील गोष्टींचा अवलंब केला पाहिजे..- आपण रोज नवीन काहीतरी शिकले पाहिजे. नव-नवीन प्रयोग करण्याची आवड जोपासली पाहिजे. .- रोज नव-नवीन आयडियाजचा विचार केला पाहिजे..- आपण एखादी गोष्ट शिकत असू तर चुका होऊ शकतात, त्यामध्ये घाबरण्याची काही गरज नाही. .- सफल लोक चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करतात. .- सफल लोक रोज दैनंदिन प्लॅनिंग करतात आणि त्यानुसार कामे करतात. सफल लोक आपल्या कामामध्ये फोकस असतात..आणखी बघण्यासाठी