Remedy for Headache: डोकेदुखीवर घरातच लपलाय एक 'भन्नाट उपाय', 5 मिनिटांत दुखणे पळवून लावा..

Sameer Panditrao

नैसर्गिक उपाय

डोकेदुखीवर प्रभावी असा नैसर्गिक उपाय आपल्या स्वयंपाकघरातच लपलेला आहे.

Cardamom remedy for headache | Home remedy for headache | Dainik Gomantak

आयुर्वेद

आयुर्वेदानुसार वेलदोडा शरीरातील वात-कफ संतुलित करण्यास मदत करतो.

Cardamom remedy for headache | Home remedy for headache | Dainik Gomantak

दूध

कोमट दुधात वेलची पूड मिसळल्यास डोकेदुखीत आराम मिळू शकतो.

Cardamom remedy for headache | Home remedy for headache | Dainik Gomantak

तूप

थोडे तूप घातल्याने मेंदूला पोषण मिळते आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

Cardamom remedy for headache | Home remedy for headache | Dainik Gomantak

खडीसाखर

खडीसाखर घातल्याने चव वाढते आणि शरीराला सौम्य ऊर्जा मिळते.

Cardamom remedy for headache | Home remedy for headache | Dainik Gomantak

उपाय

दूध, तूप, खडीसाखर आणि वेलची एकत्र घेतल्यास काही वेळात डोकेदुखी कमी होते.

Cardamom remedy for headache | Home remedy for headache | Dainik Gomantak

संदर्भ

ही माहिती ‘ड्रगलेस लाईफ- आयुर्वेदिक मित्र’ या ब्लॉगवर आधारित आहे.

Cardamom remedy for headache | Home remedy for headache | Dainik Gomantak

राईस वॉटर केसांसाठी योग्य पद्धतीने कसे वापरावे?

Dainik Gomantak
Rice Water Use