भारत आणि कॅनडात वाद कशावरुन होतोय?

Pramod Yadav

भारत आणि कॅनडा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपानंतर भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढला आहे.

PM Modi And Canada PM Justin Trudeau

वाद

भारत आणि कॅनडा यांच्यातील नव्याने निर्माण झालेल्या वादाची चर्चा जगभर होत आहे.

PM Modi And Canada PM Justin Trudeau

निज्जरची हत्या

खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचा हात असू शकतो, असा आरोप ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत केला.

Canada PM Justin Trudeau

राजनैतिक अधिकारी

भारतीय राजनैतिक अधिकारी पवन कुमार राय यांची हकालपट्टी करण्यात आली.

Canada PM Justin Trudeau

आरोप फेटाळले

भारत सरकारने हे आरोप फेटाळून लावत, आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

PM Modi

भारताची कारवाई

भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आणि 5 दिवसांत देश सोडण्यास सांगितले आहे.

PM Modi And Canada PM Justin Trudeau

जगभरात पडसाद

दरम्यान, दोन्ही देशांमधील या वादाचे पडसाद जगभरात उमटले असून, सर्व देश या घडमोडीकडे लक्ष ठेवून आहेत.

PM Modi And Canada PM Justin Trudeau

जी२० बैठक

अलिकडेच भारतात झालेल्या जी२० बैठकीसाठी कॅनडाच्या पंतप्रधानांनी उपस्थिती लावली होती.

PM Modi And Canada PM Justin Trudeau
Goa Shack beach goan cuisine | Dainik Gomantak