दैनिक गोमन्तक
केसामध्ये कोंड्याची समस्या सामान्य आहेत
कापूर लावल्याने केसातील कोंड्याचा संसर्गही दूर होतो.
अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल असल्याने, कापूर केसांमध्ये इलास्टिन आणि कोलेजनच्या निर्मितीला प्रोत्साहन देते
कापूर आणि ऑलिव्ह ऑइल टाळूच्या संसर्गापासून आणि डोक्यातील खाज सुटण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
कापूर सोबत नारळाचे तेल खाज कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. जर तुम्हाला खाज किंवा बुरशीची समस्या असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता.
जर तुम्हाला कोंडयाचा त्रास होत असेल तर कापूर सोबत कडुलिंबाचा वापर जास्त फायदेशीर ठरेल.
कापूरसोबत लिंबाचा वापर केल्याने कोंडा दूर होण्यास मदत होते.