देवघरातला कापूर गुणकारी; एकही केस तुटणार नाही असा जलवा

Akshata Chhatre

केस गळणे

आजकाल केस गळणे, वाढ थांबणे, स्काल्पवर खाज. या समस्या सगळ्यांनाच भेडसावतात.
महागड्या प्रोडक्ट्सऐवजी घरगुती नैसर्गिक उपाय वापरला तर?

stop hair fall naturally| hair care with camphor | Dainik Gomantak

कापूर

कापूर म्हणजेच कॅम्पर केसांसाठी एक प्रभावी आणि शंभर टक्के नैसर्गिक उपाय ठरला आहे.

stop hair fall naturally| hair care with camphor | Dainik Gomantak

स्काल्प डिटॉक्स

कापूर स्काल्पमधील घाण, धूळ आणि तेलकटपणा दूर करतो. केस होतात स्वच्छ, मऊ आणि चमकदार.

stop hair fall naturally| hair care with camphor | Dainik Gomantak

रक्ताभिसरण

कापूर स्काल्पला हलका थंडावा देऊन ब्लड सर्क्युलेशन वाढवतो. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि वाढ जलद होते.

stop hair fall naturally| hair care with camphor | Dainik Gomantak

वेदनाशामक गुणधर्म

प्रदूषणामुळे होणारी स्किन इरिटेशन, खाज, जळजळ कापूरमध्ये असलेल्या वेदनाशामक गुणधर्मांमुळे कमी होते.

stop hair fall naturally| hair care with camphor | Dainik Gomantak

मजबूत मुळं

नियमित वापर केल्याने केसांची मुळं मजबूत होतात, गळणे कमी होते आणि केस घनदाट दिसतात. कापूर कोरडेपणा कमी करून केस तुटण्यापासून वाचवतो.

stop hair fall naturally| hair care with camphor | Dainik Gomantak

शॅम्पूनं केस धुवावे की नाही? तज्ञ काय सांगतात पाहा

आणखीन बघा