Kavya Powar
कॅल्शियम निरोगी आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे.
कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्याचे उपाय
तुम्ही तुमच्या आहारात बदामाचा समावेश करु शकता.
बदामामध्ये फायबर, प्रोटीन, लोह मुबलक प्रमाणात आढळते.
अंजीरमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन यासारखे पोषक घटक आढळतात.
जे हाडे मजबूत करण्यासोबतच पचनशक्ती चांगली ठेवते.
आवळ्यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, ओमेगा-3 यासारखे पोषक घटक असतात.