जेवताना की जेवणानंतर? ताक पिण्याची योग्य वेळ आहे 'ही'..

Sameer Panditrao

उपयुक्त

ताक पचनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते, असे आयुर्वेद सांगते.

When to drink buttermilk | Dainik Gomantak

पचनक्रिया

जेवणानंतर ताक घेतल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

When to drink buttermilk | Dainik Gomantak

प्रोबायोटिक्स

यात असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात.

When to drink buttermilk | Dainik Gomantak

गॅस

जेवणासोबत घेतल्यास काहींना गॅस किंवा फुगवटा होऊ शकतो.

When to drink buttermilk | Dainik Gomantak

लाभदायक

मसाल्यांसह घेतलेले ताक (जिरे, मीठ) अधिक लाभदायक ठरते.

When to drink buttermilk | Dainik Gomantak

थंडावा

उष्ण हवामानात ताक शरीराला थंडावा देते.

When to drink buttermilk | Dainik Gomantak

योग्य

त्यामुळे शास्त्रानुसार ताक जेवणानंतर घेणे अधिक योग्य मानले जाते.

When to drink buttermilk | Dainik Gomantak

नॅचरल डिटॉक्स ड्रिंक!

Jeera Water Benefits