Kavya Powar
उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
ताक हे शरीरात थंडावा निर्माण करण्याचे काम करते.
ताक एक नैसर्गिक क्लीन्झर म्हणून कार्य करते. यामुळे त्वचा स्वच्छ होते.
वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.
सकाळी आणि संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते, असंही म्हटंल जातं.
बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण ताकाचे सेवन करु शकता.
ताक कॅल्शियमने समृद्ध असते, ते हाडे मजबूत करण्यास मदत करते.