दैनिक गोमन्तक
रतन टाटा एक यशस्वी उद्योजक, दिलदार माणूस आणि तरुण उद्योजकांचे प्रेरणास्थान आहे.
यशाचं शिखर गाठणारा हा रॉयल माणूस प्रेमात मात्र फेल ठरला.
एकेकाळी रतनजी एका अमेरिकन तरुणीच्या प्रेमात पडले होते.
तिच्याशी लग्नाचा निर्णाय घेतला पण 1962ला रतनजी भारतात आले.
तेव्हा भारत-चीन युद्ध सुरू होते, युद्धादरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे ज्या तरुणीवर प्रेम होते,
ती भारतात येऊ शकली नाही. अखेर त्या तरुणीने दुसऱ्याशी लग्न केले.
खरं प्रेम मिळालं नाही म्हणून ते आयुष्यभर अविवाहित राहिले.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात म्हणाले ते होते, आयुष्यात मी 4वेळा प्रेमात पडलो पण मला अपयश आले.