बंपर कॅच! करंजाळेत पारंपरिक रापणीच्या जाळ्यात अडकले मासेच मासे

Pramod Yadav

मोठ्या प्रमाणावर मासळी सापडली

करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर गुरूवारी पारंपरिक रापणीच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणावर मासळी सापडली.

Bumber Fish Catch At Caranzalem Beach

पिशव्या भरून नुस्ते

मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधान तर दिसलेच शिवाय येथे आलेल्या लोकांनीही पिशव्या भरून नुस्ते घरी नेले.

Bumber Fish Catch At Caranzalem Beach

मासेमारी सुरू

61 दिवसांच्या बंदीनंतर 01 ऑगस्टपासून राज्यात मासेमारी सुरू झाली आहे.

Bumber Fish Catch At Caranzalem Beach

पारंपरिक रापण

पारंपरिक रापणीच्या पद्धतीने राज्यात मासेमारी करण्याचे प्रमाण मोठे आहे.

Bumber Fish Catch At Caranzalem Beach

करंजाळे

करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर आज मोठ्या प्रमाणावर मासळी सापडली.

Bumber Fish Catch At Caranzalem Beach

मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधान

मोठ्या प्रमाणावर सापडेल्या मासळीमुळे मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.

Bumber Fish Catch At Caranzalem Beach