Budget 2023: निर्मला सितारमन यांचा ब्राइट रेड कलरमधील सिंपल लुक

Puja Bonkile

देशाच्या अर्थमंत्री सितारमन यांनी बजेट संसदेत सादर केला आहे.

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak

अर्थमंत्री सितारमन यांनी बजेट संसदेत सादर केला

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak

त्यांनी यंदा आपला लुक सिंपल ठेवला होता,

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak

त्यांनी लाल रंगाची सिल्कची साडी घातली होती.

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak

त्या सिंपल साड्यांना नेहमी पसंती देतात.

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak

त्या आज टॅडिशनल टेंपल बॉर्डर असणारी साडी घातली होती.

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak

Dainik Gomantakत्यांची ही साडी कॉटन आणि सिल्कने बनलेली होती.

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak

लाल रंग हा प्रेम, शक्ती, धाडसाचे प्रतिक आहे.

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak

हिंदू संस्कृतीत लाल रंग दुर्गा देवीचे प्रतिक आहे.

Nirmala Sitharaman | Dainik Gomantak
health | Dainik Gomantak