Brokoli vs Flower: ब्रोकोली की फ्लॉवर: न्यूट्रिशनची खरी लढाई! आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणती भाजी 'बेस्ट'

Sameer Amunekar

कॅलरी कमी, पोषण जास्त

ब्रोकोली फ्लॉवरमध्ये फक्त ३५–४० कॅलरी प्रति १०० ग्रॅम असतात. यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन C, K, A) आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

Brokoli vs Flower | Dainik Gomantak

इम्युनिटी वाढते

व्हिटॅमिन C ची मुबलक मात्रा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सर्दी, फ्लू आणि इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते.

Brokoli vs Flower | Dainik Gomantak

कॅन्सर विरोधी गुणधर्म

ब्रोकोलीमध्ये सुल्फोराफेन नावाचे कंपाऊंड असते, जे कॅन्सर पेशींना वाढण्यापासून प्रतिबंधित करू शकते. विशेषतः स्तन, पित्ताशय आणि प्रोस्टेट कॅन्सर विरोधात फायदेशीर.

Brokoli vs Flower | Dainik Gomantak

हृदयासाठी फायदेशीर

फायबर आणि एंटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात. कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Brokoli vs Flower | Dainik Gomantak

हाड मजबूत करणारी ताकद

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन K आणि कॅल्शियम असतात. हाडे मजबूत राहतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

Brokoli vs Flower | Dainik Gomantak

वजन नियंत्रण

फायबर आणि कमी कॅलरी असल्यामुळे पचन सुधारते. वजन कमी करण्याच्या आहारात उत्कृष्ट पर्याय.

Brokoli vs Flower | Dainik Gomantak

डोळ्यांचे आरोग्य

व्हिटॅमिन A आणि ल्यूटिन डोळ्यांचे आरोग्य टिकवतात. वृद्धावस्थेत मॅक्युलर डीजेनेरेशन कमी करण्यास मदत होऊ शकते.

Brokoli vs Flower | Dainik Gomantak

पन्हाळा किल्ला तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल

Panhala Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा