Puja Bonkile
योग्य वयात स्तनांची काळजी घेणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात जर त्वचा कोरडी पडत असेल तर तिळाचे तेल वापरावे.
महिलांनी अंतर्वस्त्र निवडतांना योग्य साइजचे घ्यावे.
महिलांनी टाइट ब्रा घालने टाळावे.
गर्भवती महिलांनी मॅटर्निटी ब्रा वापरावे.
महिलांचे 40 नंतर स्तन शिथिल होत असल्यांनी पुशअप ब्रा वापरावी.
महिलांनी वयानूसार स्तनाची काळजी घ्यावी.
वर्षातून एकदा स्तनाची स्त्रीरोगतज्ञाकडून तपासणी करावी.