Puja Bonkile
स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे.
महिलांमध्ये हा आजार अधिक आढळतो.
या आजारावर वेळीच उपचार केल्यास धोका टाळता येतो.
महिलांनी स्तनामध्ये काही सुज आढळल्यास दुर्लक्ष करु नका.
स्तनाच्या आकारात बदल होऊ शकतो.
स्तनाचा रंग बदलणे हे एक लक्षण आहे.
त्वचा सुजलेली किंवा घट्ट असल्यास आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्यावा.
महिलांनी चाळीशीनंतर मॅमोग्राम करणे आवश्यक आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.