गोमंतक ऑनलाईन टीम
पोहे, बेसन आणि भाज्यांपासून बनवा चविष्ट पॅनकेक.
भिजवलेली मूग डाळ आलं आणि मसाल्यांपासून बनवा पौष्टिक धिरडे.
रवा, दही, कांदा आणि टोमॅटो वापरून तयार करा चविष्ट उत्तप्पा.
रवा आणि बारीक चिरलेल्या भाज्यांपासून बनवा मऊसूत अप्पे.
बेसन, कांदा आणि कोथिंबिरीपासून बनवा झटपट नाश्ता.
ओट्स, बटाटा आणि भाज्यांपासून तयार करा कुरकुरीत कटलेट.
घट्ट दही आणि ताज्या भाज्यांपासून बनवा चविष्ट सँडविच.