Puja Bonkile
पोह्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात.
अनेक लोकांना नाश्त्यामध्ये पोहे खायला आवडतात.
सकाळी पोहे खाल्यावर एनर्जी मिळते.
शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते.
पोह्यांमध्ये कॅलरीज भरपुर असतात.
पोह्यांमध्ये कार्बोहाइड्रेट भरपुर असतात.
त्यामुळे सकाळी पोहे खाणे आरोग्यासाठी फायदेसीर असते.