Pelé: जग्गजेत्या पेलेंची कोट्यवधींची संपत्ती...

Pranali Kodre

ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे 29 डिसेंबर 2022 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.

Pelé | Dainik Gomantak

पेले कर्करोगाशी अनेक महिने लढा देत होते.

Pelé | Dainik Gomantak

पेले यांना फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये गणले जाते.

Pelé | Dainik Gomantak

दरम्यान, खेळाडू म्हणून त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांची पुमासारख्या कंपन्यांबरोबर बरोबर असलेल्या करारातून कोट्यावधी डॉलर्सची कमाई सुरू होती.

Pelé | Dainik Gomantak

रिपोर्ट्सनुसार पेले यांच्या निधनावेळी त्यांचे नेटवर्थ 100 मिलियन अमेरिकन डॉलर्स होते.

Pelé | Dainik Gomantak

त्यांच्याकडे महागड्या गोष्टी आणि घरं देखील होती.

Pelé | Dainik Gomantak

पेले यांनी वयाच्या 16 व्या वर्षी ब्राझील संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती.

Pelé | Dainik Gomantak

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 1363 सामन्यांत 1281 गोल केले असल्याचीही नोंद आहे.

Pelé | Dainik Gomantak

त्यांनी ब्राझीलकडून 1958, 1962 आणि 1970 साली वर्ल्डकप जिंकला आहे.

Pelé | Dainik Gomantak
Sachin Tendulkar | Dainik Gomantak